मोठी बातमी: ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत ₹२,१०० मिळणार! पण त्यासाठी ‘हे’ २ कागदपत्रे तातडीने तपासा (Ladki Bahin Yojana E-KYC Documents)
Ladki Bahin Yojana E-KYC Documents : महायुती सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ मध्ये महिलांना सध्या ₹१,५०० चा मासिक हप्ता मिळत आहे. …