मातीविना शेती! कमी जागेत ‘हायड्रोपोनिक्स’ तंत्रज्ञानाने कमवा लाखो रुपये; जाणून घ्या A to Z माहिती

हायड्रोपोनिक्स शेती तंत्रज्ञानाचा वापर करून पीव्हीसी पाईपमध्ये वाढवलेली हिरवीगार पिके.

सध्या शेतजमीन कमी होत चालली आहे आणि हवामानाचा लहरीपणा वाढला आहे. अशा वेळी पारंपरिक शेतीला फाटा देत अनेक तरुण शेतकरी ‘हायड्रोपोनिक्स’ (Hydroponics Farming) कडे वळत …

Read more