Car Insurance Benefits in Marathi: गाडीचा विमा फक्त पोलिसांचा दंड वाचवण्यासाठी नव्हे; तर ‘हे’ आहेत खरे फायदे!
नवीन गाडी घेतली की पहिली गोष्ट आपण काय करतो? तर मस्तपैकी पूजा करतो, पेढे वाटतो. पण, गाडी रस्त्यावर आणण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे …