Electric Tractor : शेतीत क्रांती! डिझेलचा खर्च विसरा; फक्त ४ लाखात आला इलेक्ट्रीक ट्रॅक्टर!
लेखक: आपला बळीराजा (ज्येष्ठ कृषी पत्रकार) | तारीख: ५ जानेवारी २०२६ शेतकरी मित्रांनो, राम राम! डिझेलच्या वाढत्या भावाने तुमचं आणि माझं कंबरडं मोडलंय ना? ट्रॅक्टर काढायचा म्हटलं की आधी डिझेल पंपावर रांग लावा आणि खिशातून हजारो रुपये मोजा… पण आता थांबा! आनंदाची बातमी आली आहे. शेतीच्या इतिहासातली ही सर्वात मोठी क्रांती आहे, जी तुमचं डिझेलचं … Read more