पीक विमा वाटप सुरू: तुमच्या खात्यात पैसे आले का? मोबाईलवर गावाची यादी आणि स्टेटस असे तपासा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र शासन आणि संबंधित विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम (Crop Insurance Amount) …