शेतीपूरक व्यवसायासाठी विना तारण १० लाख कर्ज! ‘या’ सरकारी योजनेतून कसा मिळवावा लाभ? (नवीन अपडेट)

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत शेतीपूरक व्यवसायासाठी (दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन) विना तारण १० लाख रुपयांचे कर्ज.

शेतकरी मित्रांनो आणि तरुण उद्योजकांनो, सध्याच्या काळात फक्त पारंपरिक शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही. शेतीला जर दुग्धव्यवसाय, शेळीपालन किंवा कुक्कुटपालनाची जोड दिली, तरच खऱ्या अर्थाने …

Read more