घरात ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आहेत? ५ लाखांच्या मोफत उपचारांसाठी ‘हा’ नवीन नियम नक्की वाचा!

७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजनेचे नवीन अपडेट आणि ५ लाखांचे मोफत हेल्थ कार्ड.

वाढता वैद्यकीय खर्च आणि महागाई यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. घरात अचानक एखादे मोठे आजारपण आले, की आयुष्यभराची साठवलेली पुंजी केवळ उपचारांवर खर्च होते. विशेषतः …

Read more