💻 १८८० पासूनचे जुने सातबारा आणि जमिनीचा नकाशा आता मोबाईलवर पहा! Mahabhulekh पोर्टलवर संपूर्ण माहिती
Mahabhulekh : महाराष्ट्रामधील शेतकरी आणि जमीन मालकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने जमिनीचे सर्व महत्त्वाचे अभिलेख (Land Records) आणि जुने उतारे …