जेष्ठ नागरिकांसाठी मोठी खुशखबर: दरमहा ₹७,००० मानधन आणि ५ लाख आरोग्य कवच! (Senior Citizen Scheme)
Senior Citizen Scheme : महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात ‘सन्मान आणि सुरक्षितता’ आणण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यातील ६५ वर्षांवरील वृद्ध नागरिकांच्या गरजा …