ट्रॅक्टर आणि कृषी अवजारांसाठी ५०% ते ८०% सरकारी अनुदान; असा करा अर्ज आणि मिळवा लाभ

ट्रॅक्टर आणि कृषी अवजारे सरकारी अनुदान योजना महाराष्ट्र - महाडीबीटी पोर्टल माहिती.

शेतीमध्ये आधुनिक यंत्रांचा वापर वाढावा आणि शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ‘कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान’ राबवले जात आहे. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, …

Read more