जेष्ठ नागरिकांसाठी मोठी खुशखबर: दरमहा ₹७,००० मानधन आणि ५ लाख आरोग्य कवच! (Senior Citizen Scheme)
Senior Citizen Scheme : महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात ‘सन्मान आणि सुरक्षितता’ आणण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यातील ६५ वर्षांवरील वृद्ध नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांना आर्थिक आणि आरोग्यविषयक मोठा आधार देण्यासाठी एक नवीन आणि ऐतिहासिक योजना सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील यांनी विधानसभेत सादर केलेल्या एका विधेयकामुळे … Read more