शेतकऱ्यांसाठी दिलासा! अतिवृष्टी नुकसानभरपाई आता दोन टप्प्यांत – तुमच्या खात्यात कधी आणि किती पैसे जमा होणार? | Heavy Rain Compensation
Heavy Rain Compensation: अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे! राज्यातील शेतकऱ्यांच्या तीव्र मागणीनंतर, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आता दोन टप्प्यांत दिली जाणार …